मी मी माझ्या अनुभवावरून एक सांगेन तरुणांनी व्यवसाय करायला विचार नक्की केला पाहिजे. 
लोकांना काय हवंय याचा सर्वे करून आपला व्यवसाय निवडला पाहिजे. व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा प्रयोग असतो. पण व्यवसाय आयुष्य बदलवू शकतो पैसा आणि नाव कमावून देऊ शकतो .
अपयशाची चिंता न करता आपण पूर्ण मेहनत आणि परिश्रम केले पाहिजे. 
छोट्या शहरात देखील स्टार्ट अप सुरू होऊ शकतो. त्यासाठी नेहमी मुंबई पुणे जायची गरज  नाही. ...
यशाबद्दल सांगायचं झालं तर दररोज थोडाफार ऑर्डर येत असतात. कधीकधी जास्त ऑर्डर असतात, 
डिस्काउंट देत असल्यामुळे मी जास्त नफा काळात नाही पण, जो काही पैसा मिळतो त्यात मी समाधानी आहे. 
पुढे व्यवसाय वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे. 
मी विविध स्टार्ट अप चा अभ्यास केला तेव्हा एकच गोष्ट समजली की व्यवसाय तोच यशस्वी होतो जो ग्राहकाची गरज समजतो. 
माझ्या व्यवसायाचा यश त्याच्यामुळेच झालं की की मी ग्राहकाला काय हवय ते दिलं आणि देतो.


D- दिनेश राठोड





























Comments

Popular posts from this blog