Corona Vaccination : पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींचा 100% लसीकरण करणारं चंद्रपुर जिल्हातील तिसरे गाव -मंगी गाव.
. Corona Vaccination : पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींचा 100% लसीकरण करणारं चंद्रपुर जिल्हातील तिसरे गाव -मंगी बु गाव.. चंद्रपुर:- दि-५/७/२०२१ सोमवार चंद्रपुर जिल्हातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणार मंगी बु गावानं 45 वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारे चंद्रपुर जिल्हयातील बहुधा हे दुसरे किंवा तीसरे गाव नक्की असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल. कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे. हेच शास्त्र वापरत चंद्रपुर जिल्हातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गावानं 45 वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारे चंद्रपुर जिल्हातील बहुधा हे दुसरे किंवा तिसरे गाव नक्की असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल. चंद्रपुर जिल्हातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी आदर्श ग्रामपंचायत मंगी बु हे गाव. गावची लोकसंख्य...